बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये शिवसंग्रामच्या अध्यक्ष ज्योती मेटे यांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा जाहीर केला. यावेळी त्यांनी अजित पवार आणि विनायक मेटे यांचे संबंधही सांगितले..