जेष्ठ गायिका आशा भोसले यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. अवयव निकामी झाल्यामुळे त्यांचं निधन झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यांचं अंत्यदर्शन आणि अंत्यसंस्कार कुठे आणि कसे होणार याची माहिती मंत्री आशिष शेलार आणि आशा भोसलेंचे पुत्र आनंद भोसले यांनी दिली…













