वयाच्या ९२ व्या वर्षी जेष्ठ गायिका आशा भोसले याचं निधन झालं. महाराष्ट्राच्या मातीतला आशा भोसलेंचा आवाज जगभरात घुमला, असा कुठला संगीत प्रकार नाही, जो आशा भोसलेंनी गायला नाही. अखेर मुंबईत आशा भोसलेंनी अखेरचा श्वास घेतला… आशा भोसले या ठाकरे कुटुंबियांच्या अत्यंत जवळच्या होत्या. मंगेशकर कुटुंब अन् ठाकरे कुटुंबांचे चांगले संबंध होते. आशा भोसले यांच्या निधनानंतर राज ठाकरेंच्या पोस्टवरून हे संबंध किती दृढ होते ते लक्षात येतं… आशा भोसलेंना श्रद्धांजली वाहताना राज ठाकरे लिहतात की,











