Shahajibapu Patil: ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं काल (१२ एप्रिल) रोजी निधन झालं. आशा भोसले यांच्या निधनानंतर बॉलीवूडसह मराठी मनोरंजन विश्वातून दु:ख व्यक्त केले जात आहे. तसेच अनेक राजकीय नेत्यांनी देखील आशा भोसलेंना श्रद्धांजली वाहिली आहे. शहाजीबापू पाटील यांनी आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी त्यांनी आशा भोसले यांनी गायलेलं आवडतं गाणं कोणतं? हे देखील सांगितलं.











