Asha Bhosle Last Rites: गायिका आशा भोसले यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सचिन तेंडुलकर आणि आशा भोसले यांचे अगदी घरगुती संबंध होते. आशा भोसले यांच्या पार्थिवाचे सचिन तेंडुलकरने अंत्यदर्शन घेतले. आशा भोसले यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतल्यानंतर सचिन भावूक होताना दिसला.














