पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काल पश्चिम बंगालच्या सिलीगुडी येथे प्रचारसाठी गेले होते. यावेळी लोकांची प्रचंड गर्दी जमली होती. पंतप्रधान मोदी यांच्या भाषणावेळी लोकांचा गोंधळ सुरुच होता. त्यावेळी काही वेळी भाषण थांबवत लोकांना खाली बसण्याची विनंती केली.