Sanjay Raut: एकनाथ शिंदे हे त्यांच्या नवीन धोरणाच्या माध्यमातून मुलांची खेळायची मैदानाची ३०-४० टक्के जागा बिल्डरला देणार, असा आरोप संजय राऊत यांनी केली आहे. एकनाथ शिंदेंवर मुलांची मैदाने खायची वेळ आली आहे का आता ? असा प्रश्न देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.











