Sanjay Raut on Aaditya Thackeray : शिवसेना (उद्धव ठाकरे) यांच्या पक्षात जून महिन्यात संघटनात्मक बदल होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या बदलांमध्ये नेतृत्त्वांत बदल होऊन आदित्य ठाकरेंना यांना कार्याध्यक्ष पद मिळणार असल्याचीही चर्चा आहे. या चर्चेवर संजय राऊत यांनी अत्यंत सुचक उत्तर दिलंय.













