PM Modi Trump Call: अमेरिका आणि इराणमधील युद्धविरामानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात सुमारे ४० मिनिटे फोनवर चर्चा झाली. पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ट्रम्प यांच्याशी काय चर्चा झाली याबद्दल माहिती दिली आहे.









