Raj Thackeray: एका कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी अशोक खरात प्रकरणावर भाष्य केलं आहे. “शेतीसाठी पाणी मिळत नाही पण खरातला भरपूर पाणी मिळत”, असं राज ठाकरे कार्यक्रमात म्हणाले. तसेच राज ठाकरे पुढे म्हणाले, “राजकारणाच्या सोयीप्रमाणे अशी प्रकरणं बाहेर येतात”












