Rohit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते तथा आमदार रोहित पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ घोंगडी बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. अशातच बारामतीमधील एका बैठकीत एका चिमुकल्यानं रोहित पवारांसमोर भाषण केलं. या भाषणाची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.












