“महिला विधेयकाची गो हत्या तुम्ही केली आहे. २०२३ला हे विधेयक मंजूर झालं आहे. २०२३ ला तुम्ही राष्ट्राला उद्देशून केलेलं भाषण ऐका. मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी त्यावेळी केलेलं ट्वीट पाहा. २०२३चं महिला आरक्षण विधेयक यांनी अद्याप मंजूर केलेलं नाही. त्याबद्दल मोदींनी देशाची माफी मागायला हवी”, असं संजय राऊत म्हणाले.












