Devendra Fadnavis: महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत नामंजूर झाले. यावरुन आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली आहे. आज पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस हे विरोधकांवर टीका करत होते.