बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होतेय. सुनेत्रा पवार या अजित पवारांच्या जागी ही निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचाराची सांगता सभा आज पार पडतेय. त्यावरच बोलताना मंत्री अदिती तटकरे या भावूक झालेल्या पाहायला मिळाल्या.