सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत आज जय पवार यांनी भाषण केलं. जय पवार हे अजित पवार यांच्या आठवणी सांगताना काहीसे भावुक झाले होते. मात्र रडायचं नाही लढायचं असं दादा म्हणायचे. त्यांचा आवाज आपल्या सगळ्यांच्या हृदयत आहे, असं जय पवार म्हणाले.