Sanjay Raut: लोकसभेत महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीने मुंबईतील वरळी डोम येथे ‘जन आक्रोश महिला संमेलन’ आयोजित केले होते. भाजपाच्या या मोर्च्यावर संजय राऊत यांनी टीका केली आहे.