Chardham Yatra Rule चारधाम यात्रेला सुरुवात झाली असून भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. #kedarnath मंदिराचे दरवाजे 22 एप्रिलला भाविकांसाठी उघडण्यात आले आहेत. जर तुम्हीही केदारनाथला जायचा प्लॅन करत असाल तर नोंदणी प्रक्रिया, हेलिकॉप्टर बुकिंग, प्रवासाचा मार्ग आणि यंदाचे नवे नियम काय आहेत याबद्दल सविस्तर जाणून घ्या…