रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी सक्तीची करण्याचा सरकारचा निर्णय योग्य आहे, असं मनसे नेते अमित ठाकरे म्हणाले. दरम्यान, सरकारच्या निर्णयाविरोधात काही रिक्षाचालक आंदोलन करणार आहेत. संप करायचा आहे करा, पण आमच्या लोकांच्या अंगावर आलात तर रस्त्यावर मारणा, असा थेट इशाराच अमित ठाकरेंनी दिला आहे.
