सोलापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अजय दासरी यांनी सुषमा अंधारे हटावची घोषणा केलीय. तर दुसरीकडे जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांची गद्दार अजय दासरींची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी आहे.















