पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लावलेल्या बॅनरवर छगन भुजबळ बोलले. यावेळी अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवे होते, सुनेत्रा पवारांनाही एक ना एक दिवस मुख्यमंत्री बघायला आवडेल असं छगन भुजबळ म्हणाले.