खासदार राघव चड्ढा यांनी आम आदमी पक्षाच्या ७ खासदारांसह भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या निर्णयावरून काहीजण टीका करत आहेत तर काही समर्थन देत आहेत. या पार्श्वभूमीवर राघव चड्ढा यांनी आपल्या सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत भाजपमध्ये जाण्याची कारणं सांगत स्पष्टीकरण दिलं आहे.













