Sandeep Deshpande: धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. अशातच आता संदीप देशपांडे यांनी धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांच्यावर टीका केली आहे.