Narendra Modi: सिक्कीममधील गंगटोक येथे काही तरुण फुटबॉल खेळाडूंबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटला. यावेळी गोल केल्यानंतर नरेंद्र मोदींनी खेळाडूंबरोबर जल्लोष देखील केला.