Rohit Pawar: अजित पवार अपघात प्रकरणी रोहित पवार यांनी अनेक खळबळजनक दावे केले आहेत. अशातच आता खासदार संजय राऊत यांनी रोहित पवार यांना सल्ला दिला आहे. “रोहित पवार यांनी अंधश्रद्धेमधून बाहेर पडावं”, असा सल्ला संजय राऊत यांनी दिला. यावर आता रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.













