प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू हे शिवसेनेत प्रवेश करत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा सुरू आहे.