Sanjay Raut:”मला नक्कीच असं वाटतं की जे लोक महाराष्ट्रात वास्तव्यास आहेत, ते मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न करतील. जे शिकले नाहीत, त्यांना शिकवण्याचा प्रयत्न आम्ही करू. पण भाषेच्या आधारावर हिंसा, भाषेवर विवाद, भाषा येत नाही म्हणून कुणाला मारणं हे आम्हाला मान्य नाही.”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यांच्या या विधानावर आता खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.













