Raj Thackeray: आज (१ मे) महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंनी मुंबईतील हुतात्मा स्मरकाला अभिवादन केले. यावेळी मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी देखील राज ठाकरेंबरोबर हुतात्मा स्मरकाला अभिवादन केलं.