Devendra Fadnavis: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील नव्या मार्गिकेचे उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या मार्गाच्या उद्घाटनासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमामुळे मुंबई-पुणे महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.














