Avinash Jadhav: मनसे नेते अविनाश जाधव यांनी ST बँक प्रकरणावरून गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ST बँकेच्या ११ संचालकांनी अविनाश जाधव यांची भेट घेतली. त्यानंतर अविनाश जाधव यांनी माध्यमांशी संवाद साधला.