नसरापूर प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधकांनी राजकारण करू नये असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यावरून आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी खबरदार फडणवीसांना प्रश्न विचाराल तर, राजकारण करू नका, असं म्हणत जोरदार टोला लगावला आहे.












