West Bengal Election Counting Updates : पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या असून आज मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, मतमोजणीला सुरूवात होण्याआधीच मध्यरात्री मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेल्या एका पोस्टमुळे लक्ष वेधलं आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना सतर्क आणि सावध राहण्याचं आवाहन केलं होतं.













