आसाम, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि पुदुचेरी विधानसभा निवडणुकांसाठी मतमोजणी सुरू आहे. यापैकी दोन राज्यात आघाडी मिळाल्यानंतर दिल्लीतील भाजप मुख्यालयात जिलेबी बनवल्या जात आहेत.