भाजपा सरकार स्थापन करत आहे. प्राथमिक कलानुसार भाजपाला १३५ पेक्षा जास्त आणि टीएमसीला अंदाजे १०० जागा मिळत आहेत. सुरुवातीला भवानीपूरमध्ये अटीतटीची लढत होईल. मतमोजणीच्या पहिल्या फेरीत, १४ मतदान केंद्रांपैकी ६ केंद्र मुस्लीम बहुल आहेत. मी ८ हिंदूबहुल मतदान केंद्रांवर आघाडीवर आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी दिली आहे.













