भवानीपूर विधानसभा मतदारसंघात भाजप आणि तृणमूलचे कार्यकर्ते भिडलेले पाहायला मिळाले. याठिकाणी ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी यांच्यात लढत होत आहे.