Sunetra Pawar: बारामतीत विक्रमी मताधिक्याने सुनेत्रा पवार आघाडीवर आहेत. यावर आता सुनेत्रा पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना सुनेत्रा पवार या अजित पवार यांच्या आठवणीत भावूक झाल्या. तसेच सुनेत्रा पवार यांनी यावेळी बारामतीकरांचे आभार मानले.













