Sanjay Raut:पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजपा अशी अटीतटीची लढत झाली. या निवडणुकीत भाजपाचा विजय झाला आहे. अशातच आता पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या निकालावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.