Pune: मंगळवारी सायंकाळी पुण्यात एक संतापजनक घटना घडली आहे. एका ९ वर्षाच्या मुलीवर तिच्या सख्ख्या आजोबांनी अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना पुण्यातील पर्वती पायथा परिसरात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. याबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे.















