Jay Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) चे युवा नेते जय पवार आज बारामती दौऱ्यावर होते. यावेळी जय पवार यांनी सहयोग निवासस्थानी जनता दरबार भरवला होता. नागरिकांनी मोठ्या संख्येने जनता दरबाराला हजेरी लावली. यावेळी जय पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.













