C Joseph Vijay: तामिळनाडुचे मुख्यमंत्री विजय जोसेफ यांनी आज आमदारकीची शपथ घेतली आहे. पेरंबूर मतदारसंघाच्या आमदारीची शपथ त्यांनी घेतली आहे. विजय जोसेफ यांनी आमदारकीची शपथ घेताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.