Sharad Pawar: पुढील वर्षभर सोने खरेदी करू नका, परदेश दौरे टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशवासियांना केले. त्यांच्या या आवाहनावर विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशातच आता खासदार शरद पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी काय लिहिलंय? हे जाणून घेऊयात..








