Rohit Pawar: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी हैदराबादमधील एका कार्यक्रमात भाषण करताना देशवासियांना आवाहन केलं. पेट्रोलियम उत्पादनांचा वापर कमी करा, सोने खरेदी टाळा, असं मोदी म्हणाले. त्यांच्या या आवाहनावर आता रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.












