Himanta Biswa Sarma: हिमंता बिस्वा सरमा यांनी आसामच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हिमंता बिस्वा सरमा यांचा शपथविधी पार पडला. हिमंता बिस्वा सरमा यांनी शपथ घेतल्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.