Sanjay Shirsat On Imtiaz Jaleel।नाशिक टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली असून, तिच्या अटकेनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. दरम्यान या प्रकरणामुळे MIM खासदार इम्तियाज जलील आणि शिवसेना नेते संजय शिरसाट यांच्यात चांगलीच जुंपली आहे, आज शिरसाटांनी जलील यांच्या पुन्हा आरोप केले..