वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी ‘नीट’ (NEET-UG 2026) परीक्षा अखेर रद्द करण्यात आली आहे. ३ मे २०२६ रोजी झालेली ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (NTA) केंद्र सरकारच्या मान्यतेने घेतला आहे. यावर आता पुण्यातील विद्यार्थ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.







