Vasant More Pune: पंतप्रधान नरेंद्र यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर वसंत मोरे यांनी पुण्यात घोड्यावर स्वार होऊन आंदोलन केले आहे. “पुणे महापालिकेच्या आधिकाऱ्यांनी देखील मेट्रोने प्रवास करावा, नियम फक्त सामन्या नागरिकांसाठीच आहेत का?”, असं वसंत मोरे यावेळी म्हणाले.







