Devendra Fadnavis: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहन केलं आहे. हे आवाहन केल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांनी बुलेटवरुन प्रवास केला आहे. ते बुलेटवरुन विधानभवनात दाखल झाले आहेत.