भाजपचे प्रवक्ता संबित पात्रा यांनी राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्याचा हिशोब मांडत टीका केली. पंतप्रधान मोदींनी इंधन बचत, सोनं खरेदी अन् परदेश दौऱ्यावरून केलेल्या आवाहनावर राहुल गांधींनी टीका केली होती. त्यावरूनच संबित पात्रा यांनी राहुल गांधींचा हा हिशोब मांडला….
















