Rahul Gandhi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या काटकसरीच्या आवाहनावर राहुल गांधी यांनी टीका केली आहे. “आता आर्थिक संकटाचं वादळ येणार आहे”, असं राहुल गांधी म्हणाले.