Pune gang war Andekar Gang shooting : शहरात पुन्हा टोळीयुद्धाचा भडका उडाला. माजी नगरसेवकर वनराज आंदेकर याच्या खून प्रकणातील आरोपीच्या भावावर पुणे-सातारा रस्त्यावरील बालाजीनगर परिसरात पिस्तुलातून गोळ्या झाडून कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना घडली.