भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी आज मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची अंतरवलीमध्ये जाऊन भेट घेतली. या भेटीपूर्वी धमकीचे फोन आल्याची माहिती प्रसाद लाड यांनी दिली आहे.